इंडिकट्रांसच्या कामाची व्याप्ती

(इंडिकट्रांस मध्ये कार्याचे विकेंद्रीकरण ऑगस्ट २००३ पासून २००४ पर्यंत)

व्यवस्थेचे विकेद्रीकरण:
मराठी, गुजराती स्थानाचे संक्षिप्त रुप,
फाँट,
भाषांतर,
आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषांतराचे आणि व्यवस्थापणाचे एकीकरण,
प्रत्यक्ष CDs चे निर्माण,
आवृत्ती द्वारा निर्वाह
साठी
GNOME २.० ते २.८, (अंशत:)
KDE ३.२ (सुरवात)

कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण:
लोकप्रिय इंग्रजी सॉफ्टवेयर
drgeo (भूमिती)
होर्ड (messaging platform )
ग्रास (जी अाय एस)

Ab initio
इनपुटभारती (input कार्यपद्धती): टाईपभारती, डॅशभारती,(वक्तृत्व)
नामभारती: (नावांचे भाषांतरण)
मतदार यादी शोध कार्यक्रम
रुपांतर कार्यक्रमाची रुपरेषा: text आणि HTML साठी फाँटचे रुपांतर
महाराष्ट्र शासन (DJMS)
कर्नाटक शासन (भूमी)
ग्रामीण विकासाच्या अभ्यासासाठी डेटाबेस
आयुर्वेदासाठी शोध कार्यक्रम

विषयाचे विकेंद्रीकरण:
वेबसाइट्स (बहुभाषिय, multi-encoding, multi-platform)
मराठीवर्ल्ड डॉट कॉम
राज्यसभा
एलआयसी
लोकसत्ता
www.earthemergency.org

मार्गदर्शक (हिंदी, मराठी, गुजराती)
CBSE
DrGeo

शब्दकोश
बनस्थली शब्दकोश (युनिकोड आवृत्ती)

Localised सॉफ्टवेयर मध्ये प्रशिक्षण
ग्रामीण तरुण
आशापासून, लालपूर, लखनऊ जवळ ( २ महिने)
खारघरपासून, मुंबई जवळ, (६ आठवडे)
सांगलीपासून (१ आठवडा)
Comp science मध्ये पदवीधर
बनस्थली विद्यापीठातून ३ (६ महिने)
पदवीधर नसलेले ( comp science and IT)
SGGS Engg College, नांदेडहून ३ (२ महिने)

प्रचारयंत्रणा
आमंत्रित प्रवक्ते
यशदा (पुणे)
NIC (पुणे)
हापकिन संस्था (मुंबई)
आणि महाविद्यालये

व्याख्यानाबरोबर मदत आणि प्रात्यक्षिक
महाराष्ट्र शासन
बाल विविध प्रदर्शन
नेहरु तारांगण
Cyber Cell, मुंबई पोलिस
Each One Teach One (NGO)
TISS