अॅप्लीकेशन्स

युडिट:

हा एक युनिकोडवर आधारीत बहुभाषीक संपादन कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम मुख्यत: कांजी आणि हिरंगना या जपानी चित्रलिपी मधील हस्तलिखिते ओळखण्यासाठी केला जात होता. आम्ही हे साॅफ्टवेअर इग्रजी, हिंदी, मराठी भाषिक लिपी ओळखण्यासाठी वापरतो.

हा कार्यक्रम डाउनलोड करून पाहण्यासाठी(~2.0मेगाबाइट)या युडिट स्त्रोत संकेतावर क्लिक करा. याठिकाणी हिंदी व मराठी संवादासाठी तसेच हस्तलिखित ओळखण्यासाठी(इग्रजी,हिंदी,मराठी)सहाय्यक फाइल्स मिळतील

* Yudit for GNU/Linux (2.8.1)
* Yudit for Windows (2.8.1-1)
* हिंदी संवादासाठी सहाय्यक फाइल
* मराठी संवादासाठी सहाय्यक फाइल
* गुजराथी संवादासाठी सहाय्यक फाइल
* हस्तलेखनाच्या मान्यतेसाठी उपयुक्त ठरणारी फाइल

डॉ जिओ (संवादशील भूमिती)

o Source Code (~1 MB)
o हिन्दी संवादपटासाठी आवश्यक फाइल (700 KB)
o मराठी संवादपटासाठी आवश्यक फाइल (700 KB)
o गुजराथी संवादपटासाठी आवश्यक फाइल (700 KB)
* Manuals:
* इंग्रजी
* गुजराथी